Books by Dr. BABASAHEB AMBEDKAR
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पुस्तके
1. भारतातील जाती Caste in india ☑
.
🔳 2. शूद्र पूर्वी कोण होते.(भाग १) who were shudras ☑
⏺अनुक्रमाणिका⏺
1 👉 प्रस्तावना2 शूद्रांचा कूट प्रश्नं3 शूद्रांच्या उत्पत्तीबद्दलचा ब्राह्मण ग्रंथातील सिद्धांत4 शूद्रांचा दर्जा कोणता, याबद्दलचे ब्राह्मण ग्रंथातील प्रमेय5 शुद्र आणि आर्य यांचा झगडा6 आर्यांचा परस्परांतील झगडा7 शूद्र आणि दास8 शुद्र पूर्वीचे क्षत्रिय होते9 वर्णांची संख्या तीन की चार ?10 ब्राह्मण व शुद्र यांचा झगडा11 ब्राह्मणांनी शूद्रांना अधोगतीस कसे नेले ?12 समेटाचा वृत्तान्त13 सिद्धांताची कसोटी"शुद्र पूर्वी कोण होते ? "लेखक - डॉ भीमराव रामजी आंबेडकर"एम,ए,पी.एच,डी,डी.एस,सी,एल,एल,डी;डी.लिट; बार - ऑट लॉ "प्रकाशन -सुगावा प्रकाशनअनुवादक - चांगदेव भगवानराव खैरमोडे
🔳 ३. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म Budhha and his Dhamma 🔜
🔳 4. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र खंड नववा लेखक चां. भ. खैरमोडे. Download PDF ☑
🔜5. घटना समिती समोरची भाषणे.pdf 🔜
🔳 6. क्रांती आणि प्रतिकांती. ☑
📘 "क्रांती आणि प्रतिक्रांती'' डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तक🏞️ प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले ऐतिहासिक पुस्तक आहे.
📖 पुस्तकाचे संपूर्ण लिखाण करण्यापूर्वीच बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले त्यामुळे हे पुस्तक अपूर्ण राहिलेले आहे.
🧐 या पुस्तकाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आराखडा तयार केला होता तेव्हा त्यामध्ये 41 प्रकरणे राहणार होती.
💁♂️ त्यापैकी 12 प्रकरणे महाराष्ट्र शासन प्रकाशित डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणेच्या तिसऱ्या खंडात १९८७ साली पहिल्यांदा प्रसिद्ध झाली आहेत.
⏺अनुक्रमाणिका⏺
1) भारतातील इतिहासावर प्रकाश2) प्राचीन शासन प्रणाली : आर्यांची सामाजिक स्थिती
3) निकृष्टतेच्या थराला पोहचलेला ब्राह्मणवाद
4) बुद्ध आणि त्यांचा सुधारणावादी दृष्टिकोन
5) बौद्ध धर्माची अवनती व ऱ्हास
6) ब्राह्मणवादी साहित्य
7) राज्यहत्या किंवा प्रतिक्रांतीचा जन्म : ब्राह्मणवादाचा विजय
8) हिंदू समाजाचक आचार, विचार - मनुस्मृतीतील प्रतिक्रांतीचे विचार
9) कृष्ण आणि त्याची गीता
10) ब्राह्मण विरुद्ध क्षत्रिय
11) शूद्र आणि प्रतिक्रांती
12) स्त्री आणि प्रतिक्रांती
🔳 7. राम आणि कृष्णाचे गूढ ridles in Hinduism.. ✅☑
🔳 8. आपल्या क्रांतीचे शिल्पकार :- आंबेडकर फुले बुद्ध.
🔳 9. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण वाड्मय खंड 2 हिंदी Download
🔳 10. जातीप्रथेचे निर्मूलन (Anhillation of caste ) marathi
🔻☑Download 🔻
टीप : Download करण्यासाठी पुस्तकाच्या नावावर किंवा डाउनलोड नावावर क्लिक करा
राहीलेली पुस्तक लवकरच अपलोड केली जातील.
🙏 या ठिकाणी भेट दिल्याबद्दल धन्यवाद.🙏





सर शुद्र पूर्वी कोण होते भाग 2 माहिती मिळू शकेल का मला snarwade1988@gmail.com प्लीज़
ReplyDeleteUploaded please check
Deleteसर भाग २ पाठवावे pls
ReplyDeleteplease, part 1 send me.
ReplyDelete